कोपरगाव : विद्यमान आ. आशुतोष काळेच महायुतीचे उमेदवार, मविआकडून कोल्हे मैदानात उतरणार; काळे की कोल्हे कोण मारणार बाजी ?

Koprgaon Vidhansabha Nivdnuk

Koprgaon Vidhansabha Nivdnuk : अहिल्यानगर जिल्ह्यात जेव्हापासून निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत, तेव्हापासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. दररोज काही ना काही नवीन राजकीय घडामोड नगर जिल्ह्यात घडत आहे. यामुळे नगर जिल्हा राज्याच्या राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी आला आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात देखील गेल्या काही दिवसांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. खरेतर, मध्यंतरी राज्याच्या राजकारणात झालेल्या … Read more