सोशल मीडियाचा प्रचंड गैरवापर..माहिती-तंत्रज्ञान कायद्यात दुरुस्ती करावी; शरद पवार

मुंबई : कलमाबाबत राष्ट्रवादी (Ncp) काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्त्वाचे भाष्य केले असून कायदा व सुव्यवस्तेवर व कलमांचा होणार गैरवापर यावर त्यांनी प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. याबाबत कोरेगाव-भीमा (Koregaon-Bhima) हिंसाचार घटनेची चौकशी करणाऱ्या चौकशी आयोगासमोर विविध सूचना मांडण्याच्या उद्देशाने ११ एप्रिल रोजी दाखल केलेल्या अतिरिक्त प्रतिज्ञापत्रात (affidavit) शरद पवार यांनी यासंदर्भात … Read more