Kotak Mahindra Bank : कोटक महिंद्रा बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! FD वर मिळत आहेत ‘इतके’ व्याज !
Kotak Mahindra Bank : कोटक महिंद्रा बँकेने नुकतेच आपले एफडीवरील व्याजदर सुधारित केले आहेत. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. कोटक बँकेचे नवीन व्याजदर 27 फेब्रुवारी 2024 पासून लागू आहेत. कोटक बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची एफडी ऑफर करत आहे. बँक या एफडीवर 2.75 टक्के ते 7.40 टक्के व्याज देत … Read more