FD Rates: होणार बंपर कमाई ! ‘या’ बँकेने पुन्हा वाढवले एफडीवरील व्याजदर ; जाणून घ्या नवीन दर
FD Rates: तुम्ही देखील गुतंवणूकीसाठी बँकेमध्ये एफडी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो कोटक महिंद्रा बँकेने सात दिवसांत तिसऱ्यांदा एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.यामुळे आता ग्राहकांना एफडीवर मोठ्या प्रमाणात परतावा मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो बँकेने आज काही FD योजनांवरील व्याजात 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. बँक सध्या FD वर जास्तीत जास्त 7.50 … Read more