Hydrogen Fuel Cell Bus : स्वदेशी बनावटीची पहिली हायड्रोजन फ्युएल बस पुण्यात लॉन्च…

Hydrogen Fuel Cell Bus

Hydrogen Fuel Cell Bus : केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) आणि खाजगी कंपनी KPIT लिमिटेड यांनी विकसित केलेली भारतातील पहिली स्वदेशी हायड्रोजन फ्युएल सेल बस पुण्यात लॉन्च केली आहे. अहवालानुसार, ही इंधन सेल-संचालित बस हायड्रोजन आणि हवेचा वापर करून वीज निर्माण करते आणि केवळ पाणी उत्सर्जन … Read more