डिजीटल मीडिया पत्रकारिता पुरस्काराने ‘थोडक्यात’चा सन्मान; कृष्णा वर्पेंचा गौरव !
अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Maharashtra news :-दैनिक ‘लोकमत’च्या वतीने पत्रकारितेत नवे मापदंड निर्माण करणाऱ्या पत्रकारांचा ‘पत्रकारिता पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये सोशल माध्यमांसाठीचा पुरस्कार ‘थोडक्यात’ला प्रदान करण्यात आला. ‘थोडक्यात’चे संस्थापक कृष्णा सुनील वर्पे यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पुण्यातील JW Marriott हॅाटेलमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. … Read more