आंब्याचे उत्पादन घटले; तरी ही आवक मात्र वाढेना

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 Krushi Marathi:- यंदाच्या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनातही घट झाली. पण घटलेल्या उत्पादनामुळे आंब्याच्या दरात तेजी येईल असे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र तसे काही होताना दिसत नसल्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. ज्या काळात वाशी मार्केटमध्ये आंब्याचा हंगाम जोमात … Read more

Farming business ideas : कमीत कमी पाण्यात करा ‘या’ पिकाची लागवड; मिळवा नफा भरघोस

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Farming business ideas :- सध्या तेलाचे भाव हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्यामुळे तेलबियांच्या किमती देखील वाढ होत चालली आहे. तर त्याला मोहरी शेती हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. मोहरीचे पीक हे कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन देणारे पिक आहे. मोहरीचे तेल अतिशय पौष्टिक आसून मोहरीच्या तेलामध्ये … Read more

शेतकऱ्यांनी घ्या ठिंबक सिंचन योजनेचा लाभ; 80 टक्के सबसिडी होणार ‘या’ दिवसातच जमा

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Krushi Marathi  :- शेतकऱ्यांला शेतीसाठी मुबलक पाण्याची गरज लागते. तर हेच पाणी कमी पडले की शेतकऱ्यांच्या उत्पादनात देखील घट होती.तर ठिंबक सिंचनाव्दारे कमी पाण्यात योग्य पाण्याचे नियोजन करून जास्तीत जास्त उत्पादन घेता येते. या योजनेत दर वर्षी 15 हजार शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व राज्याच्या मुख्यमंत्री … Read more

ऐन हंगामात उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने कोकणातील हापूस आंबा शेती संकटात

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Krushi Marathi :- यंदा कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना वातावरणातील बदलामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. अवकाळी पाऊस, मधल्या काळातील धुके, गेल्या आठवड्यातील उन्हाचा सरासरी ३६ अंशाचा पारा आणि आता पुन्हा पावसाचे वातावरण झाले आहे. यामुळे ऐन हंगामात कोकणातील आंबा उत्पादनात घट झाली आहे. सुरुवातीच्या काळात आंब्याच्या झाडाला अपेक्षा … Read more