10 वी,12 वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात शेतीसंबंधी ‘हा’ महत्त्वाचा व्यवसाय! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

krushi seva kendra

भारतामध्ये बेरोजगारीच्या समस्याने खूप मोठ्या प्रमाणावर उग्र स्वरूप धारण केले असून बेरोजगार किंवा सुशिक्षित तरुणांच्या तुलनेमध्ये उपलब्ध असलेल्या नोकऱ्या खूप अल्प प्रमाणात आहेत. त्यामुळे अनेक तरुण नोकरीच्या शोधात असतात. परंतु नोकऱ्या न मिळाल्याने त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट  मोठ्या प्रमाणावर कोसळते. या पार्श्वभूमीवर तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. अशा … Read more