Kukadi Water : शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळ्यात कमी पाऊस, कुकडी डावा कालव्यातून ओव्हर फ्लोचे आवर्तन सोडण्याचे आदेश !
Kukadi Water : कर्जत-जामखेड मतदारसंघात यंदा पावसाने हुलकावणी दिली आहे. यामुळे जनतेला पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत आमदार प्रा. राम शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन कुकडीचे आवर्तन सोडण्याची मागणी केली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने कुकडी डावा कालव्यातून ओव्हर फ्लोचे आवर्तन सोडण्याचे आदेश … Read more