मिरवणुकांमध्ये खाकी वर्दीत नाचाल तर खबरदार, पोलीस महासंचालक कार्यालयाकडून इशारा

Maharashtra News:गणेश विसर्जन मिरवणुकीत खाक्या वर्दीवर पोलिसांनी ठिकठिकाणी नृत्य केले. त्यावरून दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू असतानाच पोलिसांना खाकी वर्दी घालून नाचण्यास मनाई करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंत सरंगळ यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना याबाबत सक्त ताकीद दिली आहे. पोलिसांनी अशाप्रकारे खाकी वर्दीत मिरवणुकीत नाचणे हे अवमानकारक आहे. त्यामुळे पोलिसांनी अंगावर गणवेश असताना मिरवणुकीत नाचू नये, … Read more