अय्यो: पावणे दोन लाखांची तीन हजार लिटर दारू पोलिसांनी केली नष्ट!

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- नगर तालुक्यातील निमगाव वाघा व नेप्ती परिसरातील तीन गावठी दारू अड्ड्यांवर नगर तालुका पोलिसांच्या पथकाने छापे टाकत सुमारे १ लाख ७४ हजार रुपये किमतीचे २ हजार ९७० लिटर गावठी हातभट्टी दारू बनविण्यासाठीचे रसायन जप्त करून ते नष्ट केले. तर हे गावठी दारू अड्डे चालविणाऱ्या ३ जणांवर गुन्हे दाखल … Read more