महापालिका स्थायी समिती सभापतिपदासाठी उद्या निवडणूक होणार
अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2022 :- नगर महापालिका स्थायी समिती सभापतिपदासाठी शुक्रवार (दि.16 फेब्रुवारी) ऐवजी निवडणूक घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले या निवडीच्या सभेच्या पिठासीन अधिकारीपदी असतील. दरम्यान स्थायी समिती सभापतिपदासाठी राष्ट्रवादीकडून कुमारसिंह वाकळे यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान स्थायी समितीत 16 सदस्य असतात. त्यापैकी आठ सदस्य निवृत्त झाले होते. … Read more