कुंभमेळाच्या धर्तीवर शिर्डी आणि शनिशिंगणापूर परिसराचा कुंभसर्किट म्हणून होणार विकास

अहिल्यानगर- आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी आणि शनिशिंगणापूर परिसराचा ‘कुंभसर्किट’ म्हणून विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली. आढावा बैठक राहाता तहसील कार्यालयात आयोजित तालुकास्तरीय आढावा बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. … Read more