Small Savings Scheme : ‘या’ योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची लागली लॉटरी ! आता 3 महिन्यांपूर्वी होणार पैसे दुप्पट ; जाणून घ्या कसं
Small Savings Scheme : सर्वसामान्यांना महागाईत दिलासा देत केंद्र सरकारने पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग्ज स्कीमच्या व्याजदरात 1.10% वाढ केली आहे. किसान विकास पत्र (KVP) दर 20 बेसिस पॉईंटने वाढले आहेत. व्याजदरात वाढ केल्यानंतर किसान विकास पत्रातील गुंतवणूकदारांचे पैसे आता 3 महिन्यांपूर्वी दुप्पट होणार आहेत. चला या योजनेबद्दल सर्व काही जाणून घेऊया. 120 महिन्यांत पैसे दुप्पट … Read more