Kisan Vikash Patra : शेतकऱ्यांनो! एकाच वर्षात पैसे होतायत डबल; त्वरित करा ‘या’ योजनेत गुंतवणूक

Kisan Vikash Patra : जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. अशातच सरकारची एक योजना असून तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला तिचा चांगला फायदा मिळत आहे. ही सरकारी योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या महिन्यापासून म्हणजेच 1 एप्रिलपासून केंद्र सरकारने स्मॉल सेव्हिंग्ज स्कीममधील व्याजदरात वाढ … Read more