Post Office KVP Yojana : पोस्ट ऑफिसच्या ‘ह्या’ योजनेत गुंतवणूक केल्यास पैसे होतील दुप्पट, जाणून घ्या व्याजदर
Post Office KVP Yojana : गुंतवणुकीसाठी (Investment) पोस्ट ऑफिस (Post Office) हे चांगला पर्याय मानला जातो. त्याचबरोबर पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित असते. जर तुम्हाला गुंतवणूक करून दुप्पट फायदा मिळवायचा असल्यास तुम्ही किसान विकास पत्र (KVP) योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेत, ठेवीदाराला त्याच्या ठेवीवर चांगल्या परताव्यासोबतच (Refund) सुरक्षेचा लाभही मिळतो. या किसान विकास पत्र … Read more