Ladali Behena Yojana : महिलांना मिळणार आर्थिक पाठबळ, सरकारने आणली ही योजना..
Ladali Behena Yojana : सरकारकडून देशभरात महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. आता मध्य प्रदेश निवडणुकीपूर्वी भाजप सरकारने महिलांची विशेष काळजी घेतली आहे. महिलांना आर्थिक पाठबळ पुरवण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने महिलांसाठी एक योजना सादर केली असून, जाणून घ्या या योजनेबद्दल. सरकारने जाहीर केलेल्या या जाहीरनाम्यात जेपी नड्डा लाडली बेहना योजनेच्या लाभांसह 1 लाख महिलांना कायमस्वरूपी … Read more