Tourist Place: स्वर्गापेक्षा सुंदर आहेत भारतातील ‘ही’ पर्यटन स्थळे! जगातील पर्यटक देतात भेटी,तुम्ही कधी जाल?
Tourist Place:- आपल्यापैकी बऱ्याच जणांना भटकंती करण्याची खूप हौस असते. वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी असे भटकंतीची हौस असलेली व्यक्ती फिरत असतात. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा आपण पर्यटन करतो तेव्हा आपल्याला त्या त्या ठिकाणची संस्कृती तसेच इतिहास, निसर्ग सौंदर्य व त्या ठिकाणचे स्थानिक खाद्यपदार्थ व जीवनशैली याचा अनुभव जवळून घेता येतो. तसेच आपल्याला भरपूर … Read more