Ladka Bhau Yojana : महारष्ट्र सरकार दरमहा तरुणांना देणार 10,000 रुपये, जाणून घ्या काय आहेत अटी?

Ladka Bhau Yojana

Ladka Bhau Yojana : महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेनंतर लाडला भाई योजना आणला आहे. सध्या ही योजना खूप चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सरकारकडून दरमहा 6000 रुपये दिले जाणार आहेत. जे डिप्लोमा करत आहेत त्यांना दरमहा 8,000 रुपये आणि पदवी पूर्ण केलेल्यांना 10,000 रुपये दरमहा मिळणार आहेत. काही काळापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more