लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी अपडेट ! 2100 नाही तर ‘या’ महिलांना मे महिन्याच्या हप्त्यासोबत मिळणार 3 हजार रुपये
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची एक महत्त्वकांशी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली. जुलै 2024 पासून या योजनेच्या माध्यमातून पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात आर्थिक लाभ जमा केला जातोये. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. म्हणजेच या योजनेतून एका वर्षात तब्बल 18000 … Read more