……..तर आम्ही 1500 ऐवजी 3 हजार देऊ ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
Ladki Bahin Yojana : तुम्ही लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केलाय का ? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. सध्या जिकडे पहावा तिकडे लाडक्या बहिणीची चर्चा आहे. अगदी गाव खेड्यापासून ते दिल्लीपर्यंत लाडक्या बहिणीची चर्चा पाहायला मिळत आहे. विरोधातील नेते मंडळी या योजनेवरून सरकारला धारेवर धरत आहे तर दुसरीकडे सरकार या योजनेवरून स्वतःची … Read more