‘लेक लाडकी योजना’ नेमकी काय आहे? मुलीला कसा मिळेल 1 लाख रुपयाचा फायदा? कोणत्या मुलीला मिळेल लाभ?
Lake Ladaki Scheme : केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकरिता अनेक आर्थिक लाभाच्या योजना राबवल्या जात असून या योजनांच्या माध्यमातून अशा घटकांकरिता शिक्षणापासून तर व्यवसाय उभारणी करिता आर्थिक मदत करण्यात येते व अशा घटकांचे सामाजिक तसेच आर्थिक दृष्टिकोनातून सबलीकरण व्हावे हा त्यामागचा उद्देश आहे. अशा अनेक प्रकारच्या योजना या भारत सरकारच्या माध्यमातून राबविण्यात … Read more