Lakshmi Arrival Sign : सावधान! चुकूनही ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, नाहीतर देवी लक्ष्मी होईल नाराज
Lakshmi Arrival Sign : ग्रह आणि ताऱ्यांसोबत आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा असणं खूप महत्त्वाचं आहे. ज्योतिषशास्त्रात देवी लक्ष्मीबाबत बऱ्याच गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. समजा तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असेल तर तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. अशावेळी रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. परंतु काहीवेळा देवी लक्ष्मी आपल्या घरी आली आहे, ते आपल्याला कळत नाही. … Read more