Laxmi Pujan : यंदा लक्ष्मी पूजन करत असताना ‘या’ गोष्टींचा नक्की करा समावेश, पहा साहित्याची यादी
Laxmi Pujan : दिवाळीच्या (Diwali 2022) सणाला दिव्यांचा सण किंवा प्रकाशाचा सण असेही म्हणतात. या दिवशी (Diwali) साफ सफाई करून सामान्य व्यक्तींपासून ते व्यावसायिक लोक लक्ष्मी-कुबेर यांची पूजा (Laxmi Pujan 2022) करतात. दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला येते. या दिवशी लोक संपूर्ण घर उजळून टाकतात आणि कुटुंबासह माता लक्ष्मीची प्रार्थना करतात आणि घरात बसतात. दिवाळीत … Read more