एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी!‘लालपरी’ कुठे आहे, आता मोबाईलवर कळणार; येतोय नवा ऑनलाईन अॅप
Live Bus Location Tracking | महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीने प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लवकरच लालपरीचा प्रवास आणखी सोयीचा आणि वेळबद्ध होणार आहे. यासाठी महामंडळ एक नवी सेवा सुरू करणार आहे. प्रताप सरनाईक यांची ग्वाही- ग्रामीण भागात अजूनही एसटी हेच प्रमुख सार्वजनिक वाहतूक साधन … Read more