Lalu Prasad Yadav ; चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांना 5 वर्षांची शिक्षा ! 60 लाखांचा दंड !
अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2022 :- चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच 60 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एसके शशी यांनी हा निर्णय दिला. लालूंच्या वकिलाने सांगितले की, जामिनासाठी आणखी अर्ज केला जाईल. मात्र जामीन मिळेपर्यंत लालूंना तुरुंगातच राहावे लागणार आहे. डोरंडा कोषागार … Read more