नवीन Lamborghini Huracan Technica भारतात लॉन्च, किंमत ऐकून बसेल धक्का..!
Lamborghini : सुपरकार निर्माता कंपनी लॅम्बोर्गिनी इंडियाने आपली नवीन Lamborghini Huracan Technica भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. कंपनीने या वर्षी एप्रिलमध्ये V10 स्पोर्ट्स कारची नवीन आवृत्ती सादर केली होती. ज्यामध्ये Huracan Technica, हुराकन एसटीओ आणि हुराकन इव्हो यांसारख्या गाड्यांचा समावेश होता. कंपनीने आता लॉन्च केलेली ही कार 4.04 कोटीमध्ये (एक्स-शोरूम) सादर केली आहे. नवीन Lamborghini … Read more