Laptop Tips and Tricks : तुमचाही लॅपटॉप सारखा हँग होतो? वापरा ‘ही’ ट्रिक, लगेच होईल सुपरफास्ट
Laptop Tips and Tricks : सध्याच्या काळात स्मार्टफोनप्रमाणे लॅपटॉप हे महत्त्वाचे डिव्हाइस झाले आहे. परंतु, अनेकांचा लॅपटॉप आपोआपच हँग होतो त्याशिवाय त्यांना डेटाही सेव्ह करता येत नाही. त्यामुळे ते लॅपटॉपला सतत रिस्टार्ट करतात. जर तुम्हालाही ही समस्या येत असेल तर काळजी करू नका. यासाठी काही ट्रिक्स वापरा, मिनिटातच तुमचा लॅपटॉप सुपरफास्ट होईल. अनेकदा चालू लॅपटॉपचा … Read more