Laptop under 10K : लॅपटॉप धमाका ऑफर! फक्त 4,440 रुपयांमध्ये मिळत आहे 15 इंच लॅपटॉप; पहा ऑफर…

Laptop under 10K : तुम्हीही लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण कमी पैशामध्ये दमदार लॅपटॉप मिळत आहेत. फ्लिपकार्टवर ही ऑफर लागली आहे. या ऑफरचा तुम्हीही फायदा घेऊ शकता. बाजारात लॅपटॉप खरेदी करायला गेले तर त्याची किंमत ३० हजारांपासून पुढे आहे. त्यामुळे ते अनेकांना घेणे परवडत नाही. ज्यांचे बजेट कमी आहे … Read more