Ola Electric : ओला स्कूटरनंतर आता ओला कारबद्दल खुशखबर ! कंपनीने केला मोठा खुलासा
Ola Electric : इलेक्ट्रिक स्कूटरनंतर (electric scooter) आता इलेक्ट्रिक वाहने देखील २०२३ पर्यंत लॉन्च (Launch) केली जाऊ शकतात. खरं तर, ओला ग्राहक दिनादरम्यान, या कंपनीने आपल्या टीझरमध्ये ३ वाहने उघड केली आहेत, ज्यामध्ये त्यांच्या वाहनाच्या पुढील आणि मागील बाजूस ओलाची प्लेट लिहिलेली आहे. ola इलेक्ट्रिक कार तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, त्याच्या टीझर व्हिडिओमध्ये, … Read more