Bonus Share : ही कंपनी देत आहे 1 वर 5 बोनस शेअरचे बंपर गिफ्ट, गुंतवणूकदारांना कसा होईल फायदा; जाणून घ्या

Bonus Share : लार्ज कॅप कंपनी (Large cap company) Nykaa आपल्या गुंतवणूकदारांना (to investors) एक मोठी भेट (Big Gift) देत आहे. कंपनी 5:1 या प्रमाणात बोनस शेअर्स देणार आहे. म्हणजेच, Nykaa तिच्या मालकीच्या प्रत्येक 1 शेअरसाठी 5 बोनस शेअर्स देईल. Nykaa च्या संचालक मंडळाने बोनस समभागांच्या रेकॉर्ड तारखेत सुधारणा केली आहे. बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख … Read more