गहू पेरणीस उशीर झाला का? मग ‘या’ महाराष्ट्रासाठी शिफारशीत जातीची 15 डिसेंबरपर्यंत पेरणी करा ; उत्पादनात घट नाही होणार

wheat farming

Wheat Farming : खरीप हंगामात यंदा शेवटच्या टप्प्यात पावसाने मोठा त्राहिमाम माजवला होता. ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस चांगलाचं बरसला. यावर्षी परतीच्या पावसाने माघारी फिरण्यास उशीर केला. परिणामी खरीप हंगामातील पीक काढणी लांबणी तसेच याचा रब्बी हंगामातील पीक पेरणी वर देखील विपरीत परिणाम झाला. जमिनीत लवकर वापसा न आल्याने रब्बी हंगामातील पेरण्या खोळंबल्या. दरम्यान शेतकऱ्यांना गहू … Read more