Fixed Deposit : ‘या’ 3 सरकारी बँकांनी लॉन्च केली विशेष FD, व्याजदर 7 टक्क्यांपेक्षा जास्त!
Fixed Deposit : जुलैमध्ये, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ महाराष्ट्रसह अनेक प्रमुख बँकांनी उच्च व्याजदरांसह विशेष एफडी योजना सुरू केल्या आहेत. बँक ऑफ बडोदाने मान्सून धमाका एफडी योजना सुरू केली आहे. तर SBI आणि बँक ऑफ महाराष्ट्रने देखील नवीन FD स्कीम लाँच केल्या आहेत. SBI स्पेशल FD स्टेट बँक ऑफ … Read more