Fixed Deposit : ‘या’ खासगी बँकेने गुंतवणूकदारांना दिली मोठी भेट, केली ही घोषणा!
Fixed Deposit : जुलै महिना सुरू होताच देशातील अनेक बँकांनी एफडीचे दर बदलले आहेत. यातलीच एक खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेने एफडीचे व्याजदर बदलले आहेत. बँकेने 3 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर ही घोषणा केली आहे. तुम्ही जर मुदत ठेव अर्थात FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही इंडसइंड बँकेचे नवीन व्याजदर पाहू शकता. बदलानंतर, … Read more