Gold Price : मोठी बातमी ..! सोन्याचे भाव 7500 रुपयांनी घसरले ; जाणून घ्या नवीन दर
Gold Price : सोन्याच्या (gold) किमतीत दीर्घकाळ चढ-उतार होत असतानाही बाजारात (market) सोन्याची मागणी झपाट्याने वाढली आहे. शुक्रवारी सराफा बाजारात (bullion market) सोन्याच्या दरात (gold price) काहीशी वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे, असे असूनही सोन्याच्या आजवरच्या उच्च विक्रमी दरापेक्षा खूपच स्वस्तात विक्री होत आहे.आज सराफा बाजारात सोन्याचा नवीन … Read more