OnePlus : वनप्लसच्या ‘या’ अप्रतिम स्मार्टफोनवर मिळत आहे 7 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, बघा ऑफर…
OnePlus : जर तुम्ही वनप्लस प्रेमी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. सध्या वनप्लसचा एक अप्रतिम स्मार्टफोन 7 हजार रुपयांपर्यंत स्वस्त किंमतीत उपलब्ध आहे, आम्ही OnePlus 12 बद्दल बोलत आहोत, हा स्मार्टफोन स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. बँक ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही Amazon वरून 7,000 रुपयांच्या डिस्काउंटसह हा फोन खरेदी करू … Read more