Gold Price Today : सोने- चांदी ग्राहकांना मोठा झटका…! जाणून घ्या आजचे नवीन दर
Gold Price Today : गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण (decline) सुरू असताना या आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सोन्याबरोबरच चांदीच्या (Silver) दरातही वाढ झाली आहे. सध्या सोने 49606 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 56667 रुपये किलोच्या आसपास विकली जात आहे. एवढेच नाही तर सोने 6500 रुपयांनी तर चांदी 23,300 रुपयांनी स्वस्त होत आहे. … Read more