Relationship Tips : मुलांच्या ‘या’ सवयींवर मुली होतात फिदा, सवयी वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का
Relationship Tips : मुलांच्या अनेक छोट्या छोट्या गोष्टीकडे मुली लक्ष देत असतात. मुलांच्या देहबोलीवरून (Body language) त्या मुलगा कसा आहे? ते ठरवतात. मुलींना त्यांच्याकडे आकर्षित (Impress) व्हावे म्हणून मुले अनेकदा मुलींना काय आवडते आणि त्यांनी काय करावे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. मुलींना प्रभावित करण्याच्या नादात बऱ्याचदा मुले अनेक चुका (Mistakes) करतात. त्यांच्या याच चुकांमुळे … Read more