Redmi Mobiles : रेडमी आज दुपारी १२ वाजता मोठा धमाका करणार! स्मार्टफोनबाबत होऊ शकते ‘ही’ मोठी घोषणा
Redmi Mobiles : Redmi K50i 5G आज दुपारी 12 वाजता भारतात दाखल होणार आहे. लॉन्च इव्हेंट (Launch event) Xiaomi इंडियाच्या Twitter, YouTube, Facebook आणि Instagram खात्यांद्वारे तसेच त्याच्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन प्रसारित केले जाईल. हा स्मार्टफोन (Smartphone) फँटम ब्लू, क्विक सिल्व्हर आणि स्टेल्थ ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केला जाईल. मागील अहवालानुसार, स्मार्टफोन 22 जुलैपासून … Read more