Tata Safari Facelift : टाटाची सर्वात प्रसिद्ध कार ! शक्तिशाली फीचर्ससह ‘या’ दिवशी येणार नवीन अवतारात; होणार हे मोठे बदल..

Tata Safari Facelift : देशात टाटा कंपनी यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. लोक मोठ्या प्रमाणात टाटाच्या कार खरेदी करत आहेत. या कार सर्वात सुरक्षित मानल्या जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार टाटा मोटर्स आपल्या बहुप्रतिक्षित कार टाटा सफारीचे फेसलिफ्ट मॉडेल लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. टाटा मोटर्स आपल्या नवीन कारवर बर्याच काळापासून काम करत आहे. आणि … Read more