New smartphone Launching : 50 मेगापिक्सेल कॅमेरासह आज लॉन्च होणार हा तगडा स्मार्टफोन, पहा किमतीसह जाणून घ्या खास फीचर्स

New smartphone Launching : आज स्मार्टफोन कंपनी लावा आपला नवीन फोन भारतात आणण्याच्या तयारीत आहे. लावा कंपनी (Lava Company) आज 20 सप्टेंबर रोजी Lava Blaze Pro लॉन्च (Launch) करेल. प्रक्षेपण सकाळी 10:15 वाजता सुरू होईल. लावाने आपल्या ट्विटरवर टीझर जारी केला आहे, ज्यामध्ये कंपनी बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनला (Actor Karthik Aaryan) आपला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून … Read more