Lava X3 : 7,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार Lava चा स्मार्टफोन, नेकबँडही मिळणार फ्री
Lava X3 : मागच्या आठवड्यात Lava या कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन Lava X3 लाँच केला होता. या स्मार्टफोनची आजपासून विक्री सुरु आहे. जर तुम्हाला हा स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर तो तुम्ही Amazon India वरून विकत घेऊ शकता. या स्मार्टफोनची किंमत 6,999 रुपये आहे. तर त्यावर 2,999 रुपयांचे Lava Probuds N11 फ्री मिळेल. फीचर्स आणि … Read more