Lava Yuva 2 : भारतात लॉन्च झाला बजेट स्मार्टफोन! किंमत फक्त 6,999 रुपये, मिळणार 5000mAh बॅटरी आणि 6GB रॅम

Lava Yuva 2

Lava Yuva 2 : भारतात अनेक कंपन्यांचे नवनवीन स्मार्टफोन लॉन्च होत आहेत. मात्र त्यांच्या किमती अधिक असल्याने कमी बजेट असणाऱ्या ग्राहकांना ते खरेदी करता येत नाहीत. म्हणून आता देशात एक बजेट स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनची किंमत अवघी 6,999 रुपये आहे. Lava कंपनीकडून त्यांचा Yuva 2 हा स्मार्टफोन शक्तिशाली बॅटरी आणि 6GB रॅमसह भारतात … Read more