हत्तीचे असतात खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे! मग किती असतात हत्तीला दात? वाचा माहिती
भारतामध्ये आढळणारे प्राणीसंपदा ही खूप मोठ्या संख्येमध्ये असून यात वेगवेगळ्या प्राण्यांचे अनेक वेगवेगळे वैशिष्ट्ये आपल्याला बघायला मिळतात. तसेच प्राण्यांमध्ये काही जमिनीवर राहणारे तर काही पाण्यात राहणारे तर काही पाणी आणि जमीन असे दोघं ठिकाणी राहणारे म्हणजेच उभयचर प्रकारातील प्राणी आपल्याला दिसून येतात. तसेच काही प्राणी हे हिंस्र आणि मांसाहारी वर्गात येतात तर काही शाकाहारी वर्गात … Read more