जमिनीचे बक्षीस पत्र म्हणजे नेमके काय हो भाऊ? कसे केले जाते जमिनीचे बक्षीसपत्र? वाचा ए टू झेड माहिती

laws of land

जमिनीच्या संदर्भात अनेक महत्त्वाचे दस्तऐवज अर्थात कागदपत्रे असतात. यामध्ये आपण जर विचार केला तर हक्क सोडपत्र तसेच खरेदीखत, मृत्युपत्र इत्यादींचा उल्लेख करता येईल. यासोबतच बक्षीस पत्र हे देखील एक महत्त्वाचे दस्तऐवज असतो आणि त्याला आपण गिफ्ट डीड असे देखील म्हणतो. बक्षीस पत्र हे एखाद्या जमिनीचा मालकी हक्क हस्तांतरित करण्यासाठी वापरला जाणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज असून … Read more