Novartis Lay-Off: या फार्मा कंपनीने एकाच झटक्यात 8000 कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण जाणून घ्या?
Novartis Lay-Off: स्विस फार्मा कंपनी नोव्हार्टिस (Novartisk) मोठ्या प्रमाणावर ले-ऑफ करून प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. एका अहवालानुसार, कॉस्ट कटिंगचा हवाला देत कंपनीने जगातील विविध देशांमध्ये असलेल्या आपल्या शाखांमधून सुमारे 8000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. नोव्हार्टिस कंपनीने या टाळेबंदीबाबत म्हटले आहे की, त्यांच्या जगभरातील शाखांमधून 7 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना होती, त्यामुळे हे पाऊल … Read more