Gautami Patil : गौतमी पाटीलने मागितली अजितदादांची माफी, म्हणाली, दादा मला माफ करा..

Gautami Patil : राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाच्या आयोजनावर मोठे वक्तव्य केले होते. यापुढे राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करू नका, अशी तंबी दिली होती. आता यावर गौतमीने दादांना उद्देशून आवाहन केले आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. आपल्या सादरीकरणामध्ये सुधारणा केल्याचे गौतमी पाटील हिने सांगितले होते. तरीही काही … Read more