Ahilyanagar News : श्रीरामपूर भाजपात अंतर्गत वाद पेटला; शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष निवडी रद्द होण्याच्या मार्गावर?

Ahilyanagar News: अहिल्यानगर- श्रीरामपूरमधील भारतीय जनता पक्षात (भाजपा) नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांमधील वाद चिघळला असून, नियमबाह्य आणि एकतर्फी पद्धतीने शहर व तालुकाध्यक्ष निवडी झाल्याचा आरोप जुन्या निष्ठावंतांनी केला आहे. या अंतर्गत धूसफुशीमुळे पक्षांतर्गत गटबाजी उफाळली असून, बॅनरबाजीच्या माध्यमातून हा वाद थेट प्रदेशाध्यक्षांच्या दालनापर्यंत पोहोचला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या निवडी रद्द होण्याची शक्यता आहे. पक्षाच्या प्रदेश … Read more