iPhone 14 : काय सांगता! आयफोन 14 नेटवर्कशिवाय चालणार? असतील हे खास फीचर्स…

iPhone14

iPhone 14 : Apple iPhone 14 मालिका 7 सप्टेंबर रोजी लॉन्च (launch) होण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत, नवीन आयफोनबद्दल अनेक अफवा, लीक रिपोर्ट्स (Leak reports) आहेत, ज्यामध्ये फीचर्सबद्दल विविध प्रकारचे दावे आणि खुलासे केले गेले आहेत. दरम्यान, जाणून घ्या नवीन iPhone मध्ये कोणते फीचर्स (Features) येण्याची अपेक्षा आहे… सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी (Satellite connectivity) Apple आगामी iPhone 14 … Read more