MG Motors India : उद्या लॉन्च होणार ही धमाकेदार कार! किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
MG Motors India : एमजी मोटर्स इंडिया 31 ऑगस्ट रोजी ग्लोस्टर फेसलिफ्ट (Gloucester facelift) लॉन्च (Launch) करणार आहे. त्यामुळे तुम्ही कार खरेदी विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. MG Gloster च्या सध्याच्या मॉडेलची किंमत (Price) रु. 31.5 लाख ते रु. 40 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. आता नवीन मॉडेलची किंमत सध्याच्या वाहनापेक्षा जास्त … Read more